• होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • देश – विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
Prabuddha Raj
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • देश – विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • देश – विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
No Result
View All Result
Prabuddha Raj
No Result
View All Result

आंतरजिल्हा वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; ३५ चोरीच्या मोटारसायकलीसह आरोपी सोलापूर पोलिसांच्या जाळ्यात!

श्रीशैल चिंचोळीकर by श्रीशैल चिंचोळीकर
November 8, 2025
in क्राईम
0
आंतरजिल्हा वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; ३५ चोरीच्या मोटारसायकलीसह आरोपी सोलापूर पोलिसांच्या जाळ्यात!
0
SHARES
136
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

आंतरजिल्हयातील आरोपीस ताब्यात घेवुन सोलापुर शहर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, सांगली शहर, मुबंई शहर, ठाणे शहर मधील एकुण ३५ मोटारसायकली जप्त करण्यात जेलरोड पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्हे उघडकीस आणले आहे.
सोलापुर शहरामध्ये मोटारसायकल चोरीबाबत मागील काही माहिन्यापासुन पोलीस ठाण्यात मोटारसायकल
चोरीचे गुन्हे दाखल होत असल्याने मा. पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यातील गुन्हे
प्रकटीकरण पथकांना गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते.

दिनांक ३१/१०/२०२५ रोजी जेलरोड पोलीस ठाणेकडील पोकॉ- युवराज गायकवाड, पोकॉ- उमेश
सावंत यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळालेवरुन व सीसीटिव्हीची पडताळणी केली असता एक इसम चोरी मोटारसायकली विक्री करण्यास हेवन टॉवर शनिवार पेठ सोलापुर येथे आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळालेवरुन जेलरोड पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि संदीप पाटील व पथकातील अंमलदार हे त्याठिकाणी जावुन सापळा लावला असता त्याठिकाणी एक इसम मिळुन आला सदर इसमाचे ताब्यात जेलरोड पोस्टे गुरनं ४७८/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस गेलेली मोटारसायकल क्रंमाक MH १३ DL ५८५६ हि मिळुन आल्याने सदरची मोटारसायकल जप्ती
पंचनाम्याने जप्त केली आहे. आरोपी नामे शंकर भरत देवकुळे रा मुपो वैराग रोड तालुका धाराशिव जिल्हा
धाराशिव याचे यास ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याचेकडे सदर बझार पोलीस ठाणेकडील एकुण ६ मोटारसायकली व फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील एकुण ३ मोटारसायकली तसेच जेलरोड पोलीस ठाणेकडील २ अशा एकुण ११ मोटारसायकली तसेच पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, ठाणे शहर, मुंबई शहर,सांगली शहर या शहरातील एकुण २४ मोटारसायकली असे एकुण ३५ मोटारसायकली जप्त करण्यात जेलरोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश प्राप्त आले आहे.
१) जेलरोड पोलीस ठाणे गुरन ४७८/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे MH १३ DL ५८५६
२) जेलरोड पोलीस ठाणे गुरनं ५५३/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे MH १३ DF १८४८
३) सदर बझार पोलीस ठाणे गुरन ७९७/२०२५ बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे MH १३ CY०६५५
४) सदर बझार पोलीस ठाणे गुरन ७३२/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे MH ११ CN २४७
५) सदर बझार पोलीस ठाणे गुरनं ८६८/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) MH १२ MP ६८३९
६) सदर बझार पोलीस ठाणे गुरनं ८६७/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) MH १४ KH ८४०४
७) सदर बझार पोलीस ठाणे गुरन ७९७/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे TN ६१ R ०४५२
८) सदर बझार पोलीस ठाणे गुरनं ८६६/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे MH १३ CE २०६२
९) सदर बझार पोलीस ठाणे गुरनं ८७९/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे MH १३ CX ४६३७
१०) फौजदार चावडी पोलीस ठाणे गुरनं ७५१/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे MH १३ DR ६१९४
११) फौजदार चावडी पोलीस ठाणे गुरनं ७३२/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे MH १३ CW ५७९०
१२) फौजदार चावडी पोलीस ठाणे गुरनं ७०८/२०२५ बीएनएस कलम ३०३(२) प्रमाणे MH १३ CN ७०२५
१३) दापोडी पोस्टे गुरनं ३८०/२०२५ प्रमाणे MH १२ MP ६८३९
१४) भोसरी पोस्टे पिंपरी चिचंवड गुरनं ३८०/२०२५ प्रमाणे MH१४ KH८४०४
१५) खडक पोस्टे गुरनं ४५ / २०२५ MH १२PS ८२३८
PU ४०५२
१६) हडपसर पोस्टे गुरनं ११८५/२०२४ MH १२
१७) सिहंगड पोस्टे गुरनं १२५/२०२५ MH १२ SR ०५७५
१८) पिपंरी पोस्टे गुरनं ६२१ / २०२४ MH १४ FF ११३५
१९) खडक पोस्टे गुरनं २६२ / २०२५ MH १४ FA ९८२५
२०) भोसरी पोस्टे गुरनं ११६/२०२५ MH १४GH १३८५
२१) खडक पोस्टे गुरनं ४०९/२०२४
२२) पिंपरी पोस्टे गुरनं ३५२/२०२४ MH १४ HY २६३४
२३) सिहंगड पोस्टे गुरनं ३१९/२०२५ MH १२ SC ७४३३
२४) दापोडी पोस्टे गुरनं १०८/२०२५ MH १४ HB ५४८४
२५) संत तुकाराम नगर पोस्टे गुरनं ७६/२०२५
२६) भिवंडी पोस्टे गुरनं ३१० / २०२२ MH ०४ KH १९०५
२७) सहकार नगर पोस्टे गुरनं ३१६ / २०२४ MI1 १२ PW २५४८
२८) MH १४ FK १२५३
२९) MH २५ AA ०१०७
३०) MH १० CY ६४१९
३१)MH १४ HF २०३७
३२) MH १२ SR HF ५२६७
उर्वरित ०३ मोटारसायकलबाबत तपास अदयापपर्यत चालु आहे.
एकुण १०,९८,०००/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर कामगिरी मा. श्री.एम. राजकुमार पोलीस आयुक्त सोलापुर, मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ श्री
विजय कबाडे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग १ श्री प्रताप पोमण सोलापुर शहर यांचे मार्गदर्शनाखाली
मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी राऊत, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे श्री भाऊराव बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील, सफौ-एम.डी. नदाफ, सफौ-शरीफ शेख, सफौ-गजानन कणगिरी, पोहेकॉ-धनाजी बाबर,पोहेकॉ-अब्दुल वहाब शेख,पोहेकॉ वसंत माने, पोना-भारत गायकवाड,
पोकॉ-उमेश सावंत,युवराज,गायकवाड,संतोष वायदंडे,इकरार जमादार, कल्लप्पा देकाणे, राजपाल फुटाणे, विठठल जाधव, साईनाथ यसलवाड, सायबर पोलीस ठाणेकडील पोहेकॉ प्रकाश गायकवाड, मच्छिद्र राठोड, परिमंडळ कार्यालयकडील
पोना-अयाज बागलकोटे, पोकॉ अर्जुन गायकवाड यांनी केली आहे.

Previous Post

श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

Next Post

पार्थ पवार आणि अमेडिया ३ एलएलपीच्या भागीदारांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करा: जमिनीच्या मालकांची पोलिसात तक्रार

श्रीशैल चिंचोळीकर

श्रीशैल चिंचोळीकर

Next Post
पार्थ पवार आणि अमेडिया ३ एलएलपीच्या भागीदारांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करा: जमिनीच्या मालकांची पोलिसात तक्रार

पार्थ पवार आणि अमेडिया ३ एलएलपीच्या भागीदारांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई करा: जमिनीच्या मालकांची पोलिसात तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

क्राईम

विजापूर रोडवरील चेन-स्नॅचिंग प्रकरणाचा पोलिसांनी केला पर्दाफाश; तिघे सराईत आरोपी अटकेत

विजापूर रोडवरील चेन-स्नॅचिंग प्रकरणाचा पोलिसांनी केला पर्दाफाश; तिघे सराईत आरोपी अटकेत

by श्रीशैल चिंचोळीकर
November 14, 2025
0

सोलापूर : विजापूर रोड परिसरातील आदित्य हॉटेलजवळ थांबलेल्या जोडप्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करून सोन्याची चैन लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पोलिसांनी...

आंतरजिल्हा वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; ३५ चोरीच्या मोटारसायकलीसह आरोपी सोलापूर पोलिसांच्या जाळ्यात!

आंतरजिल्हा वाहनचोर टोळीचा पर्दाफाश; ३५ चोरीच्या मोटारसायकलीसह आरोपी सोलापूर पोलिसांच्या जाळ्यात!

by श्रीशैल चिंचोळीकर
November 8, 2025
0

  आंतरजिल्हयातील आरोपीस ताब्यात घेवुन सोलापुर शहर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, सांगली शहर, मुबंई शहर, ठाणे शहर मधील एकुण...

*समर्थ ज्वेलर्सवर दरोडा टाकणारी टोळी अखेर गजाआड!*

*समर्थ ज्वेलर्सवर दरोडा टाकणारी टोळी अखेर गजाआड!*

by श्रीशैल चिंचोळीकर
November 7, 2025
0

*गुन्हे शाखेच्या तडाख्यात सहा आरोपींचा पर्दाफाश — १२५ सीसीटीव्ही फुटेजने उघडला संपूर्ण कट* दमाणी नगरात बसून रचला होता दरोड्याचा कट;...

Load More

मनोरंजन

आंबेडकरी विचारांची झलक मोठ्या पडद्यावर; ‘बी.आर. आंबेडकर मैदान’ चित्रपट लवकरच देशभर प्रदर्शित होणार!

आंबेडकरी विचारांची झलक मोठ्या पडद्यावर; ‘बी.आर. आंबेडकर मैदान’ चित्रपट लवकरच देशभर प्रदर्शित होणार!

by श्रीशैल चिंचोळीकर
November 13, 2025
0

मुंबई (प्रतिनिधी): कर्नाटकात प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा “बेगूर कॉलनी” हा कन्नड चित्रपट शंभरीचा यशस्वी टप्पा पार करत आता देशभरात गाजण्यास...

ही-मॅन धर्मेंद्र यांना मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; आता घरातच सुरू होणार उपचार!

ही-मॅन धर्मेंद्र यांना मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; आता घरातच सुरू होणार उपचार!

by श्रीशैल चिंचोळीकर
November 12, 2025
0

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि सर्वांचे लाडके ‘हि-मॅन’ धर्मेंद्र यांच्याबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपासून रुग्णालयात...

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड ! ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

by श्रीशैल चिंचोळीकर
November 11, 2025
0

बॉलिवूडचा 'ही-मॅन' काळाच्या पडद्याआड ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ...

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर; ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर;ब्रिच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरू

by श्रीशैल चिंचोळीकर
November 11, 2025
0

मुंबई (प्रबुध्द राज न्युज): बॉलिवूडचे लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात...

Load More
  • Home

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • देश – विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697