सोलापूर

पी.एम. प्रशिक्षणार्थी मेळाव्याचे आयोजन

सोलापूर :- महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोलापूर, विजापूर रोड येथे PM National Apprenticeship Mela ( PMNAM) मेळाव्याचे दि. 10 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले

असून ,आय.टी आय. उत्तीर्ण, 12 वी उत्तीर्ण, डिप्लोमा व पदवीधर उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी व सोलापूर जिल्ह्यातील सर्व आस्थापना व पात्र प्रशिक्षणार्थ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार बिडकर एम.एम. यांनी केले आहे.
0000

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!