राजकारण

“कोंडी ZP गटात पृथ्वीराज माने विजयी; समर्थकांनी केला मोठा जल्लोष”

“कोंडी ZP गटात पृथ्वीराज माने विजयी; समर्थकांनी केला मोठा जल्लोष”

सोलापूर (प्रतिनिधी) : कोंडी जिल्हा परिषद गटातून भाजपचे पृथ्वीराज माने यांनी प्रभावी विजय संपादन केला. निकाल जाहीर होताच समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला तसेच भाजपचे नेते दिलीपराव माने शहाजी पवार इंद्रजीत पवार एकमेकांना गुलाल लावून अभिनंदन केले.

विजयानंतर पृथ्वीराज माने यांनी मतदारांचे आभार मानत विकासकामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, विजयाचा जल्लोष व स्वागत सोहळ्याचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत असून परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

 

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!