सोलापूर

नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर जिल्हा परिषदेत मोठा निर्णय; पदाधिकारी सदस्य अधिकाऱ्यांना सिईओ कुशल जैन यांचा खास संदेश

नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर जिल्हा परिषदेत मोठा निर्णय; पदाधिकारी सदस्य अधिकाऱ्यांना सिईओ कुशल जैन यांचा खास संदेश

सोलापूर:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थिती, वाढते इंधन दर आणि संभाव्य इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सोलापूर जिल्हा परिषदेतही मोठी हालचाल सुरू झाली आहे.
जिल्हा परिषदेचे CEO कुशल जैन यांनी पदाधिकारी सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असा एक निर्णय जाहीर केला आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.
“आठवड्यातील एक दिवस बदल घडवू शकतो,” असे सांगत त्यांनी नेमकं कोणतं आवाहन केलं?
‘नो व्हेईकल डे’ मागचा खरा उद्देश काय आहे?
पाहा संपूर्ण व्हिडिओ… नेमकं काय म्हणाले CEO कुशल जैन!

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!