राजकारण

जनतेचा कौल स्पष्ट; सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी समोर

जनतेचा कौल स्पष्ट; सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी समोर

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती 2026 अंतिम निकाल :

*विजयी उमेदवार आणि पक्ष*

अक्कलकोट तालुका :
जिल्हा परिषद गट :
1) चपळगाव गट : शांभवी कल्याणशेट्टी (भाजप)
2) वागदरी गट : प्रवीण तानवडे ( शिवसेना शिंदे)
3) जेऊर गट : विकास बुळ्ळा (भाजप)
4) मंगरूळ : शिवानी स्वामी (भाजप)
5) नागणसूर – सिद्धाराम शिवमूर्ती (भाजप)
6) सलगर – शिवराज म्हेत्रे (शिवसेना शिंदे)

*अक्कलकोट पंचायत समिती गण :*
चपळगाव – सागर कल्याणशेट्टी (भाजप)
कुरनूर – विनोद मोरे (भाजप)
वागदरी – अप्पासाहेब किवडे (भाजप )
शिरवळ – गणेश मोरे (शिवसेना शिंदे)
दहिटणे – आशा इंगळे (भाजप)
मंगरूळ – रश्मी हिप्परगे (भाजप)
सुलेर जवळगे – उत्तम वाघमारे (भाजप)
नागणसूर – वैष्णवी सलगरे (भाजप)
तोळनूर – शितल म्हेत्रे (शिवसेना शिंदे)
सलगर – भिमण्णा सोलापुरे (शिवसेना शिंदे)
मुगळे – संगीता पाटील (शिवसेना शिंदे)
===============

*सांगोला तालुका :*
*जिल्हा परिषद गट :*
जवळा – अतुल पवार (राष्ट्रवादी AP)
कडलास – शोभा खडकाळे (शिवसेना शिंदे)
चोपडी – चेतनसिंह केदार (भाजप)
महूद बु – दादासाहेब लवटे (शिवसेना शिंदे)
एखतपूर – सिंधुताई अलदर (शेकाप)
कोळा – किरण पांढरे (शेकाप)
घेरडी – संगीता मोटे (शेकाप)

*सांगोला पंचायत समिती गण :*
*पंचायत समिती गण*
चिकमहूद – बाळासाहेब बंडगर (शिवसेना शिंदे)
महूद – सोनाली पाटील (शिवसेना शिंदे)
वाकी शिवणे – स्मिता गोडसे (शेकाप)
एखतपूर – सुवर्णा नवले (शेकाप)
वाढेगाव – वंदना शेळके (शेकाप)
जवळा – पुनम इंगवले (स्थानिक)
कडलास – राणी पाटील – (शिवसेना शिंदे)
अजनाळे – बापू जावीर – (दिपक आबा गट)
राजुरी – सदाशिव दबडे – (भाजप)
चोपडी – अजय सरगर – (शिवसेना शिंदे)
कोळा – छाया कोळेकर – (शेकाप)
हातीद – अमृत पाटील – (शेकाप)
सोनंद – काजल काशीद – (शेकाप)
घेरडी – अशोक चोरमले – (शेकाप)
==========

*दक्षिण सोलापूर तालुका :*
*जिल्हा परिषद गट :*
मंद्रूप – सोनाली कडते (भाजप)
भंडारकवठे – सविता उंबरजे (भाजप)
हत्तूर – लक्ष्मीबाई पाटील (शिवसेना शिंदे)
कुंभारी – श्रुती बोरगुंडे (भाजप)
वळसंग – रामप्पा चिवडशेट्टी (भाजप)
बोरामणी – नेताजी खंडागळे (भाजप)

*- दक्षिण सोलापूर पंचायत समिती :*
– कासेगाव – विजय राठोड (भाजप)
– बोरामणी – वर्षा पटणे (भाजप)
– कुंभारी – सूरज पाटील (भाजप)
– धोत्री – शिल्पा बिराजदार (भाजप)
– वळसंग – बलवान गोतसुर्वे (भाजप)
– होटगी – अंबिका पाटील (भाजप)
– हत्तूर – पंचप्पा धनशेट्टी (भाजप)
– औराद – संदीप टेळे (भाजप)
– मंद्रुप – मळसिध्द मुगळे (भाजप)
– कंदलगाव – प्रियांका आसबे (भाजप)
– भंडारकवठे – प्रियांका कुबसंगे (शिवसेना शिंदे)
– निबर्गी – अंबिका दुपारगुडे (भाजप)
===========

*उत्तर सोलापूर तालुका :*
*जिल्हा परिषद गट :*
बीबी दारफळ – इंद्रजित पवार (भाजप)
कोंडी – पृथ्वीराज माने (भाजप)
नान्नाज – चैताली मुळे (भाजप)

*- उत्तर सोलापूर पंचायत समिती :*
पंचायत समिती गण :*
नान्नज गण : सुनील भोसले (भाजप)
वडाळा गण : वैशाली शिलवंत (राष्ट्रवादी AP)
बीबी दारफळ गण : सुनीता बारसकर(भाजप)
मार्डी गण : तेजस्विनी बोराडे (भाजप)
कोंडी गण : धनाजी भोसले (शिवसेना शिंदे)
तिऱ्हे गण : ऋतुजा बंडगर (भाजप)
=========

* माढा तालुका :*
*जिल्हा परिषद गट :*
भोसरे – अश्विनी दळवी (राष्ट्रवादी AP)
मानेगाव – पृथ्वीराज सावंत (भाजप)
उपळाई बुद्रुक – माधुरी मोरे (भाजप)
कुर्डू – संभाजी ढाणे (राष्ट्रवादी AP)
बेंबळे – सविता कोकाटे (शिवसेना शिंदे)
मोडनिंब – वंदना कांबळे (भाजप)
टेंभुर्णी – अमृता वाघे (भाजप)

*माढा पंचायत समिती गण :*
भोसरे – आशिष राजपूत (राष्ट्रवादी AP)
मानेगाव – पंडित देशमुख (भाजप)
उपळाई बुद्रुक – नितीन झाडबुके (भाजप)
कुर्डू – अमृता पाटील (राष्ट्रवादी AP)
बेंबळे – पोपट अनपट (राष्ट्रवादी SP)
मोडनिंब – प्राजक्ता पाटील (राष्ट्रवादी AP)
टेंभुर्णी – प्रतिभा खरात (भाजप)
रोपळे – छायादेवी कारंडे (राष्ट्रवादी AP)
दारफळ – सोनाली साठे (अपक्ष)
भुताष्टे – स्वाती गिड्डे (अपक्ष)
अकोले खुर्द – संभाजी पाटील (राष्ट्रवादी AP)
रांझणी – सुनीता पाटील (भाजप)
पिंपळनेर – बिभीषण डांगे (भाजप)
लऊळ – सोनाली माळी (भाजप)
===========

*पंढरपूर तालुका :*
*जिल्हा परिषद गट :*
गोपाळपूर – दुर्गा अंकुशराव (भाजप)
वाखरी – मयुरी बागल (राष्ट्रवादी SP)
करकंब – आदिनाथ देशमुख (भाजप)
भाळवणी – सुप्रिया गायकवाड (रा. SP)
रोपळे – गीतांजली साळूंखे (राष्ट्रवादी (SP)
भोसे – षण्मुखी कोरके (राष्ट्रवादी SP)
टाकळी – नंदकुमार वाघमारे (भाजप)
कासेगाव – व्यंकट भालके (स्थानिक आघाडी)

*पंढरपूर पंचायत समिती :*
करकंब – राहुल पुरवत (भाजप)
उंबरे – शहाजी मुळे (राष्ट्रवादी )
भोसे – पूनम पवार (भाजप)
गुरसाळे – महादेव जाधव (राष्ट्रवादी)
रोपळे – विजया भोसले ( राष्ट्रवादी )
सुस्ते – सावली गायकवाड (राष्ट्रवादी)
पुळुज – ज्योती पांढरे (भाजप)
गोपाळपूर – रंजना शिंदे (भाजप)
वाखरी – निखिल गोसावी (भाजप)
पटवर्धन कुरोली – प्रमिला झांबरे (राष्ट्रवादी)
भालवणी – मोहन शिंदे (भाजप)
पळशी – अक्कबाई लोखंडे (राष्ट्रवादी)
टाकळी – डॉ वंदना पाटील (भाजप)
खर्डी – डॉ शुभम आगवणे (भाजप)
कासेगाव – प्रमोद देशमुख (राष्ट्रवादी)
सरकोली – प्रियांका जाधव (स्थानिक आघाडी)
==========

*बार्शी तालुका :*
*जिल्हा परिषद गट :*
उपळाई ठोंगे – दिपक वैद्य (भाजप)
पांगरी – रेश्मा डोके (भाजप)
उपळे दुमाला – भारती दराडे (भाजप)
पानगाव – नंदकुमार काळे (भाजप)
मालवंडी – सुजाता डोईफोडे (भाजप)
शेळगाव आर – सोनाली बोधले (भाजप)

*बार्शी पंचायत समिती गण :*
उपळाई ठोंगे – मिनाक्षी रोंगे (भाजप)
आगळगाव – सुरेखा मुंढे (भाजप)
पांगरी – शरद बसवंत (भाजप)
कारी – किरण घुले (भाजप)
उपळे दुमाला – ऐश्वर्या महानवर (भाजप)
गौडगाव – संजय भड (भाजप)
बावी आ – राजेंद्र सुरवसे (भाजप)
पानगाव – भीमा गव्हाणे (भाजप)
मालवंडी – विमल काटे (भाजप)
सासुरे – संतोष निंबाळकर (भाजप)
मानेगाव – जयमाला जाधव (भाजप)
शेळगाव आर – सविता साबळे (भाजप)
===========

*माळशिरस तालुका :*
*जिल्हा परिषद :*
– दहिगाव गट – संस्कृती सातपुते (भाजप)
– मांडवे गट – गौतम माने (राष्ट्रवादी SP)
– फोडशिरस गट – अर्जुनसिंह मोहिते पाटील (राष्ट्रवादी SP)
– संग्रामनगर गट – सुषमा नारनवर (राष्ट्र. Ap)
माळीनगर गट : मारुती लोंढे (राष्ट्रवादी SP)
बोरगाव गट – नागनाथ भोसले (राष्ट्रवादी SP)
वेळापूर गट मीनाक्षी सरतापे (राष्ट्रवादी SP)
निमगाव गट – नीलावती ठावरे (शिवसेना शिंदे)
पिलीव गट – चंद्रकांत जाधव (भाजप)

*माळशिरस पंचायत समिती गण :*
गुरसाळे गण – दशरथ शेळके (भाजप)
दहिगाव गण – कोमल खिलारे (भाजप)
मांडवे गण – राजश्री पालवे (भाजप)
कण्हेर गण – अनंतराव शेंडगे (भाजप)
भांबुडीं गण – प्रवीण वाघमोडे (राष्ट्रवादी SP)
फोंडशिरस गण – सोनल पाटील (राष्ट्रवादी SP)
मेडद गण – युवराज झंजे (राष्ट्रवादी SP)
संग्रामनगर गण – निशा गिरमे (राष्ट्रवादी SP)
माळीनगर गण – महादेव साबळे (राष्ट्रवादी SP)
लवंग गण – ऋतुजा पराडे (भाजप)
जांभुड गण – अप्पासाहेब पाटील (राष्ट्रवादी SP)
बोरगाव गण – मनिषा नाईकनवरे (राष्ट्रवादी SP)
वेळापूर गण – विमल जानकर (राष्ट्रवादी SP)
यशवंतनगर गण – वैष्णवी मोहिते पाटील (रा. SP)
निमगाव गण – दत्तात्रय मगर (शिवसेना शिंदे)
गोरडवाडी गण – रेश्मा माने (शिवसेना शिंदे)
पिलीव गण – नम्रता पुकाळे (भाजप)
तांदुळवाडी गण -मनिषा पाटील (राष्ट्रवादी SP)
===========

*मंगळवेढा तालुका :*
*जिल्हा परिषद गट :*
– संत दामाजीनगर – रमेश भांगे (भाजप)
– हुलजंती – संगीता दुधाळ (भाजप)
– लक्ष्मी दहिवडी – करुणा शिवशरण (भाजप)
– भोसे – प्रदीप खांडेकर (भाजप)

*मंगळवेढा पंचायत समिती गण :*
– संत दामाजी नगर – जयश्री शिंदे (स्थानिक आघाडी)
– बोराळे – जयश्री कवचाळे (भाजप)
– हुलजंती – अर्जुन माल्लाळे (भाजप)
– मरवडे – मोहिनी गणपाटील (भाजप)
– चोखामेळानगर – दिपाली ताड (भाजप)
– लक्ष्मी दहिवडी – विनायक यादव (भाजप)
– भोसे – आप्पासो निकम (भाजप)
– रड्डे – सुरेश कांबळे (स्थानिक आघाडी)
==========

*मोहोळ जिल्हा परिषद :*
आष्टी – विजयराज डोंगरे (राष्ट्रवादी AP)
नरखेड – लखन माने (भाजप )
कामती (बु) – विमल खताळ (भाजप)
पोखरापूर – बालाजी नरोटे (भाजप)
पेनूर – चरणराज चवरे (शिवसेना शिंदे)
कुरूल – सचिन जाधव (भाजप)

*मोहोळ पंचायत समिती गण :*
आष्टी – अमित व्यवहारे ( राष्ट्रवादी AP)
खंडाळी – गणेश मुळे (राष्ट्रवादी AP)
नरखेड – उल्का पाटील (भाजप)
शिरापूर (सो) – निलम मसलकर (भाजप)
सावळेश्वर – पार्वती गावडे (भाजप)
कामती बु. – कोमल आवताडे (भाजप)
सय्यद वरवडे – बाळासाहेब गायकवाड (राष्ट्रवादी SP)
पोखरापूर – संजीव खिलारे (भाजप)
पेनूर – संगीता वसेकर (शिवसेना शिंदे)
टाकळी सिकंदर – अमरिका कापसे (भाजप)
कुरूल – धनाजी माळी (राष्ट्रवादी AP)
घोडेश्वर – अस्लम चौधरी (भाजप)
=============

*करमाळा जिल्हा परिषद गट :*
पांडे – रश्मी बागल (भाजप )
वीट – अश्विनी चिवटे (भाजप)
कोर्टी – वनिता गुळवे (राष्ट्रवादी (AP)
चिखलठाण – प्रशांत पाटील (राष्ट्रवादी AP)
केम – कल्याणी तळेकर (स्थानिक आघाडी)
वांगी – रुपाली गोडसे (स्थानिक आघाडी)

*करमाळा पंचायत समिती गण :*
– रावगांव गण – सध्या कांबळे (भाजप)
– वीट गण – पुजा ढेरे – (भाजप)
– वांगी गण – सोनाली तकीक (भाजप)
– कोर्टी गण – नाना झाकणे (भाजप)
– चिखलठाण गण – वनमाला सरडे (राष्ट्रवादी AP)
– हिसरे गण – भरत अवताडे (राष्ट्रवादी AP) (अ.प.गट)
– केतूर गण – आजिनाथ विध्ने (राष्ट्रवादी AP)
– साडे गण – दशरथ घाडगे – (राष्ट्रवादी AP)
– उमरड गण – आदिती पाटील (स्थानिक आघाडी)
– जेऊर गण – ललिता शिरसकर (स्थानिक आघाडी)
– केम गण – ज्ञानेश्वर बिचितकर (स्थानिक आघाडी)
– पांडे गण – स्वप्निल काळे – (स्थानिक आघाडी)

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!