सोलापूर

बोगस मतदार आढळून आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार – जिल्हाधिकाऱी एस कार्तिकेयन

बोगस मतदार आढळून आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार – जिल्हाधिकाऱी एस कार्तिकेयन

सोलापूर – पदवीधर व शिक्षक विधान परिषद निवडणुकीत बोगस मतदार आढळून आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱी एस कार्तिकेयन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 

बोगस मतदारा बाबत आमच्या कडे तक्रार प्राप्त झालेली आहे. त्या प्राप्त झालेल्या सर्व तक्रारीची बाबत चौकशी करणेसाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक मार्फत चौकशी करण्याचे आदेश देणेत आलेले आहेत. प्राप्त तक्रारी नुसार संबंधित शिक्षक आहे कि नाही बोगस दाखला वापरून व बोगस लेटरहेड वापरून, बोगस शिक्का वापरून नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेतले असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आमच्या कडे जे काही अहवाल आलेला आहे त्याचेवर गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. असेही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!