सोलापूर
दुष्काळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया
दुष्काळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक परिस्थितीची माहिती घेतली तसेच शेतकरी व नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. पाहणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत माध्यमांशी संवाद साधत शासनाच्या उपाययोजनांबाबत प्रतिक्रिया दिली.
दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा
संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर
9503822387



